Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचेच काही नवनवीन शौक असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बॉलिवूडमधील ४ अॅक्टर्स रियल लाईफमध्ये सुद्धा बाइक चालवतात.
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माचा चित्रपट "सुईधागा " बॉक्स ऑफिसवर खूपच चालत आहे. अनुष्का शर्माने काही चित्रपटांमध्ये बाईक चालवली आहे.
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूर आपल्या खाली टाइममध्ये बाइक चालवायला पसंत करते. श्रद्धा कपूरजवळ काही महाग बाईक सुद्धा आहेत. याचावरती ती नेहमीच फिरत असते.
कॅटरीना कॅफ
कॅटरीना कॅफ सलमान खानची गर्लफ्रेंड कॅटरीना कैफ होती. तिला बाइक चालवायला खूपच आवडते. सलमान खानसुद्धा बाइकचे शौकीन आहेत. कॅटरीनाला काही मोक्यावर रस्त्यावरती बाईक चालवताना स्पॉट केले होते.
करीना कपूर
सैफ अली खान यांची पत्नी करीना कपूर बॉलिवूडमधील सर्वांची फेव्हरेट आहे. करीना कपूरला बाइक आणि कार चालवायला खूपच जास्त आवडते. करीना कपूरला चित्रपट" ३ इडियट्स "मध्ये बाइक चालवायला बघ‍ायला भेटले आहे.
Author : Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.