भारतीय बॉलिवूड इंडस्ट्री जगामधील खूपच सुंदर आणि बेहतरीन फिल्म इंडस्ट्रीमधील एक आहे. भारतीय बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रीच्या मध्ये खूपच रिलेशन असतात.
परंतु काही वेळा अभिनेता आणि अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकले जातात. आणि आपले जीवन जगत असतात परंतु, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ४ अभिनेत्यांबद्दल यांचा खूपच गर्लफ्रेंड असल्याचा रेकॉर्ड आहे.
शाहिद कपूर
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्यांमधील एक नाव अभिनेता शाहिद कपूर हे येतं. अभिनेता शाहिद कपूरने अभिनेत्री करीना कपूर, अमृता राव, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा सारख्या अभिनेत्यांसोबत वेळ घालवला आहे. शेवटी शाहिद कपूरने बॉलिवूड अभिनेत्री मीरा राजपूतसोबत लग्न केले. आणि आता शाहिद कपूर मुलाचे वडील आहेत.
रणबीर कपूर
आपल्या चित्रपट "संजू" च्या ब्लॉकबस्टर वर त्यांनी खुलासा केला आहे की, खूप साऱ्या अभिनेत्यांसोबत लव इन रिलेशनमध्ये होते. ज्यामध्ये अवंतिका मलिक, कॅटरीना कैफ, दीपिका पादुकोण ,नरगिस फाखरी, आणि सोनम कपूर आणि सोबतच आलिया भट्टसोबत डेट केली आहे.
सलमान खान
सलमान खान भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता सलमान खान ५२ वर्षांचे झाले असूनसुद्धा आज ते कुवार आहेत. त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये नेहमीच एक प्रश्न असतो की सलमान खान लग्न कधी करणार ? आहेत. सलमान खानचे नाव खूपच अभिनेत्यांसोबत जोडले जाते. ज्यामध्ये कॅटरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन, युलिया वंतूर, सोमी अली आहे.
संजय दत्त
संजय दत्त आमच्या या लिस्टमध्ये नंबर १वर ती संजय दत्त यांचा नाव येतं संजय दत्तने आपल्या रिअल लाइफमध्ये ३०८ पेक्षा जास्त गर्लफ्रेंडसोबत टाइम घालवला आहे. यांनी आपला एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. आपला नाव बनवला आहे. संजय दत्त यांचा हा रेकॉर्ड आता कोणता अभिनेता तोडतोय ते बघुयात.
Author : Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.