Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
सध्याचतुम्ही अक्षय कुमार यांची फिल्म बघितली असेल. त्यामध्ये त्या चित्रपटामध्ये जिस राखणे हिम्मत सिंहची भूमिका साकारली आहे. ते कोणी दुसरे नाही तर बॉलिवूड अॅक्टर विक्की कौशल चे छोटे भाऊ सनी कौशल आहेत सनी चित्रपटांमध्ये छोटे रोल साकारतात.
कदाचित हे नातं तुम्हाला आता अतपटासारखा वाटेल परंतु, तुम्हाला सांगायचे की अर्जुन कपूर आणि कतरिना कैफचे नाते बहीण भावांचे आहे. कॅटरीना कॅफ अभिनेता अर्जुन कपूर ला राखी भाऊ मानते.
या कारणामुळे ते दोघे स्टार्स एकमेकांसोबत कोणतीच फिल्म करायला नाही बघत.या गोष्टीचा खुलासा स्वतः अर्जुन कपूरने केला होता.
आयुष्यमान खुराणा आणि अपारशक्ती खुराणा एकमेकांचे भाऊ आहेत. सध्या राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर रिलीज झालेली "Stree''मध्ये अपारशक्ती खुराणाने काम केलं होत.
यांनी आपल्या करिअरची सुरुवात आमिर खान याचा चित्रपट "दंगल" पासून केली. सईद जाफरी जी ९० वर्ष शतकामध्ये खूप फिल्ममध्ये काम केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची चे आजोबा आहेत. कियारा सध्या आपल्या करिअर सावरत आहे तिने साऊथ ऐक्टर महेश बाबूसोबत सुद्धा चित्रपट केले आहेत.
Author : Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.