साऊथ फिल्म इंडस्ट्री सुद्धा बॉलिवूड इंडस्ट्री पेक्षा कमी नाही आहे. या चित्रपटांमध्ये आपल्या ज्या अॅक्शन बघायला मिळतात त्या कदाचित बॉलिवडमध्ये बघायला नाही मिळत. आता लोकांना साऊथ फिल्म इंडस्ट्री खूपच आवडत चालले आहे.
दुसऱ्या बाजूला साऊथच्या सेलिब्रिटी सुद्धा खूपच लोकप्रिय होता आहेत. अभिनेत्रीसुद्धा कोणापेक्षा कमी नाहि. सध्याच रकुल प्रीत शूटिंगसाठी जाताना बाहेर बघायला मिळाली. त्यादरम्यान व्हाइट टी शर्ट आणि ब्लू पॅंटमध्ये ती खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत होती.
रकुल प्रीत साऊथच्या फिल्म " यारियां " मध्ये सुद्धा काम केले आहे. आज ती साऊथ फिल्मची सर्वात लोकप्रिय हिरोइन मानली जाते. ती दरवर्षी साऊथमध्ये ३ ते ४ चित्रपटांसोबत बघायला मिळते.
रकुल प्रीत सिंह खूपच सुंदर आणि हॉट अशी अभिनेत्री आहे. लोक त्यांना खूपच पसंत करतात आणि त्याच बरोबर त्यांची भूमिकासुद्धा प्रेक्षकांना खूपच मनापासून आवडते.
Author : Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.