Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
आपल्या पूर्वजांनी रोजच्या जगण्याचे काही अलिखित नियम केले. त्यावर आपणही डोळे झाकून विश्वास ठेवू लागलो. अनेक अंधश्रद्धा आपण धर्माशी जोडल्या.
१. सूर्यास्तानंतर नख न कापणे
सुरुवातीच्या काळात आपल्या घरात वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे लोक स्वच्छतेच्या कारणास्तव सूर्यास्तानंतर नख कपात नव्हती.
२. अंत्यविधीतून परतल्यानंतर अंघोळ करणे
एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृत्यूदेह बराच वेळ घरात ठेवण्यात येत असे. त्यामुळे जंतुसंसर्गाची भीती असायची. याशिवाय अंत्यसंस्कारानंतर हवेतून संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे लोक अंत्यविधीतून परतल्यानंतर अंघोळ करतात.
३. प्रवेशद्वारावर लिंबू आणि मिरची टांगने
लिंबू आणि मिरचीमध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण अधिक असते. ते बाहेरील कीटके नष्ट करते. जिवाणूंपासून संरक्षण करते.त्यामुळे आरोग्य चांगले राहते. यामुळे जुने लोक घराबाहेर लिंबू आणि मिरची लटकावून ठेवत असत.
४. पिंपळाच्या झाडाखाली रात्रीच्या वेळेस जाऊ नये. पिंपळाचे झाड रात्रीच्या वेळेस अधिक प्रमाणात कार्बन डाय ऑकसाईड बाहेर सोडतात.
५. मासिक पाळीदरम्यान महिलांना मंदिरात जाण्यास मनाई
पूर्वी महिला मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅडचा वापर करत नसत. तसेच त्रास कमी करण्यासाठी औषधे घेत नव्हत्या. मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आणि इतर विधी बराच वेळ चालायचे. महिलेनं त्रास होऊ नये, त्यांनी घरात विश्रांती घ्यावी, यासाठी त्यांना मंदिरात परवानगी देत नसायचे.
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.